मंत्रीपद न मिळाल्यानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया | Bacchu Kadu
2022-08-10 52
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार मंगळवारी झाला. यामध्ये प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांना मंत्रीपद देण्यात आलं नाही. त्यावरून कडू नाराज असल्याची चर्चा होती. यावर कडूंनी आज माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.